Advertisement

कोरोना बाधितांचा आकडा वाढलेलाच

प्रजापत्र | Friday, 16/07/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी होण्याचे नाव घेत नसून शुक्रवारी (दि.१६) जिल्ह्यात ४१८७ नमुन्यांमध्ये १८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.तर यावेळी ४००६ नमुने निगेटिव्ह आले. 
                  आरोग्य विभागाच्या अहवालात अंबाजोगाई ४,आष्टी ४९,बीड २४,धारूर ६,गेवराई १७,केज १०,माजलगाव १०,परळी २,पाटोदा ३२,शिरूर १७,वडवणीत १० रुग्ण आढळून आले. 

 

Advertisement

Advertisement