Advertisement

कोरोना रुग्णांची संख्या घटेना

प्रजापत्र | Saturday, 10/07/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अजूनही आटोक्यात आला नाही शनिवारी (दि.१०) आज आरोग्य विभागाच्या अहवालात १८८ पॉझिटिव्ह आले असून यावेळी ३८९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.  

 

पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ६,आष्टी ८१, बीड ३०,धारूर ६,गेवराई २१,केज १५,माजलगाव २,पाटोदा १७, शिरूर ५ तर वडवणीत पाच रुग्ण आढळून आले आहेत.

 

Advertisement

Advertisement