Advertisement

बाधितांच्या संख्येचे वाढ 

प्रजापत्र | Friday, 09/07/2021
बातमी शेअर करा

 

 बीड- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अजूनही आटोक्यात नाही शुक्रवार (दि.९) आज आरोग्य विभागाच्या अहवालात १५२ पॉझिटिव्ह आले असून यावेळी ३७३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.  

 

पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई २,आष्टी ४१, बीड २७,धारूर ६,गेवराई १०,केज १४,माजलगाव ७,परळी २,पाटोदा २१,शिरूर १५ तर वडवणीत सात रुग्ण आढळून आले आहेत.

 

 

Advertisement

Advertisement