Advertisement

जिल्ह्यात आज १४८ पॉझिटिव्ह रुग्ण

प्रजापत्र | Thursday, 08/07/2021
बातमी शेअर करा

 

बीड- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात  आल्याचे चित्र आहे गुरुवारी (दि.८) आज आरोग्य विभागाच्या अहवालात १४८ पॉझिटिव्ह आले असून यावेळी ३९०७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. गुरुवारी पाॅझिटिव्ही रेट ३.६४%  ईतका आहे.

 

पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ५,आष्टी ४६, बीड १६,धारूर ६,गेवराई ३५,केज १६,माजलगाव २,परळी १,पाटोदा १२,शिरूर ७ तर वडवणीत दोन रुग्ण आढळून आले आहेत.

 

 

Advertisement

Advertisement