Advertisement

कोरोनाचा आलेख पुन्हा वाढला

प्रजापत्र | Wednesday, 07/07/2021
बातमी शेअर करा

 

बीड- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असल्याचे चित्र असतानाच बुधवारी (दि.७) कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. आज आरोग्य विभागाच्या अहवालात १८८ पॉझिटिव्ह आले असून यावेळी ३६५४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बुधवारी पाॅझिटिव्ही रेट ४.८९% ईतका आहे

 

पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई १३,आष्टी ४६, बीड ३१,धारूर ७,गेवराई ४५,केज १०,माजलगाव ६,परळी २,पाटोदा २१,शिरूर ६ तर वडवणीत एक रुग्ण आढळून आला आहे.

 

 

Advertisement

Advertisement