Advertisement

साडेचारशे पैकी 83 पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Saturday, 15/08/2020
बातमी शेअर करा

बीड-जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या शतकाच्या आसपास आढळत असून शनिवारी साडेचारशे पैकी 83 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यात 357 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली.
पॉझिटिव्ह अहवालांमध्ये बीड शहरात 20 अंबाजोगाई 12 आष्टी 14 धारूर 7 गेवराई शहरात 1 केज 6 माजलगाव 9 परळी 7 पाटोदा 2 शिरूर 2 तर वडवणी येथे 3 रुग्ण आढळून आले.

 

 

Advertisement

Advertisement