Advertisement

कोरोनाचे मीटर पुन्हा वेगाने सुरु

प्रजापत्र | Friday, 14/08/2020
बातमी शेअर करा

बीड - जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या काल कमी झाल्यानंतर आज पुन्हा एकदा शतकाच्या जवळ रुग्ण आढळून आले. शुक्रवारी रात्री प्राप्त झालेल्या 614 अहवालापैकी 98 पॉझिटिव्ह तर 507  निगेटिव्ह आणि 9 अनिर्णित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बीड 33  ,  अंबाजोगाई  15 ,  धारूर 3   ,  गेवराई 1   , केज 13  ,  माजलगाव 10    , परळी 11    , शिरूर 2 , वडवणी  3  , आष्टी 6  , पाटोदा 1  असे 98 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 

सविस्तर आकडेवारी व रुग्णाचे ठिकाण पुुढीलप्रमाणे

 

 

Advertisement

Advertisement