बीड - जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या काल कमी झाल्यानंतर आज पुन्हा एकदा शतकाच्या जवळ रुग्ण आढळून आले. शुक्रवारी रात्री प्राप्त झालेल्या 614 अहवालापैकी 98 पॉझिटिव्ह तर 507 निगेटिव्ह आणि 9 अनिर्णित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बीड 33 , अंबाजोगाई 15 , धारूर 3 , गेवराई 1 , केज 13 , माजलगाव 10 , परळी 11 , शिरूर 2 , वडवणी 3 , आष्टी 6 , पाटोदा 1 असे 98 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
सविस्तर आकडेवारी व रुग्णाचे ठिकाण पुुढीलप्रमाणे
बातमी शेअर करा