बीडः शहरातील सर्व व्यापाऱ्यांची अँटीजन तपासणी करण्यासाठी बीड शहरातील व्यापार ३ दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत. ८ ते १० आँगस्ट या काळात ही तपासणी होणार असुन २१ संघटनांशी संबंधीत व्यापारी कामगार यांची अँन्टीजन तपासणी होणार आहे.
तपासणी साठी कोणाशी करायचा संपर्क ते पहा खालील आदेशात...
बातमी शेअर करा