Advertisement

जिल्ह्यात पाऊणशे पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Tuesday, 04/08/2020
बातमी शेअर करा

बीड जिल्ह्यातील 4 ऑगस्ट रोजी रात्री 10.15 वाजता आलेल्या अहवालानूसार जिल्ह्यात 75 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले असून 468 नागरिकांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात 392 निगेटिव्ह तर एक अनिर्णित आहे. यातील 27 बीड शहरातील असून परळीतील 14, अंबाजोगाईत 4, केजमधील 17, गेवराईत 7, माजलगाव 1, धारुर 2, पाटोदा 1 तर आष्टी येथील 2 रुग्ण आहेत. 

सविस्तर अहवाल पुढीलप्रमाणे

 

Advertisement

Advertisement