बीड -जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून शुक्रवारी (दि.२) आरोग्य विभागाच्या अहवालात ३८३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून यावेळी २२९६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ८४, आष्टी ३९, बीड १०८, धारूर १६, गेवराई १३, माजलगाव १९,परळी १८, केज ३८, पाटोदा २९, शिरूर १० तर वडवणीत नऊ रुग्ण सापडले.
बातमी शेअर करा