बीड -जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून बुधवारी (दि.३१) आरोग्य विभागाच्या अहवालात ३२४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून यावेळी १९०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ५०, आष्टी ३४, बीड ९८, धारूर ४, गेवराई २१, माजलगाव २०, परळी ४१, केज २१, पाटोदा २४, शिरूर ७, वडवणी ५ रुग्ण सापडले
बातमी शेअर करा