बीड -जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून मंगळवारी (दि.29) आरोग्य विभागाच्या अहवालात ३१८ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून यावेळी १७१८जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ५९ , आष्टी ४२ , बीड ८८ , धारूर ७ , गेवराई ९, माजलगाव ३१, केज २५, परळी ३८, पाटोदा १८ तर वडवणी एक रुग्ण आढळून आला.
बातमी शेअर करा