बीड -जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून सोमवारी (दि.29) आरोग्य विभागाच्या अहवालात 386 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून यावेळी 1823 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 75, आष्टी 41, बीड 172, धारूर 9, गेवराई 13, माजलगाव 14, परळी 29, पाटोदा 11, शिरूर 6, वडवणी 7 रुग्ण सापडले
बातमी शेअर करा