Advertisement

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसोबतच राष्ट्रीय समन्वयकही विजयी

प्रजापत्र | Sunday, 21/03/2021
बातमी शेअर करा

बीडः काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक असलेल्या रविंद्र दळविंची जिल्हा बँकेत एण्ट्री झाली आहे. जिल्हा बँकेच्या अनुसूचित जाती मतदार संघात रवींद्र दळवी ७२० मते घेऊन विजयी झाले आहेत. ते प्रथमच जिल्हा बँकेत आले आहेत. महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पँनलमधुन त्यांनी निवडणूक लढविली होती.

दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यापूर्वीच पतसंस्था मतदार संघातून विजयी झाले आहेत

 

Advertisement

Advertisement