Advertisement

जिल्हा बँकेतिल पहिला निकाल

प्रजापत्र | Sunday, 21/03/2021
बातमी शेअर करा

बीडः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकिची मतमोजणी सुरु असुन पहिला निकाल   प्रक्रिया    मतदारसंघाचा आला आहे. या मतदारसंघात शेतकरी विकास पँनलचे भाऊसाहेब नाटकर  हे  ४२ मते घेत ४१  मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी  संगीता बडे  यांचा पराभव केला. बडे यांना केवळ १ मत मिळाले.
जिल्हा बँकेसाठी शनिवारी मतदान झाले होते, त्याची मतमोजणी रविवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात झाली. 

Advertisement

Advertisement