बीड-जिल्ह्यात कोरोनाच्या तपासण्याच्या चाचण्या वाढल्याने बाधितांच्या आकड्यात ही भरू पडू लागल्याचे चित्र आहे.बुधवारी (दि.१७) आरोग्य विभागाच्या अहवालात २०९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून २६६ पॉझिटिव्ह आले आहेत.यात सर्वाधिक पॉझिटिव्ह बीड शहरातील आहेत.
आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ६०,आष्टी९, बीड १००,धारूर ४,गेवराई १८,केज ८,माजलगाव ३५,परळी १५,पाटोदा ९,शिरूर ४ तर वडवणीत चार रुग्णाचा समावेश आहे.
हे.
बातमी शेअर करा