बीड-जिल्ह्यात कोरोनाच्या तपासण्याच्या चाचण्या वाढल्याने बाधितांच्या आकड्यात ही भरू पडू लागल्याचे चित्र आहे.सोमवारी (दि.१५) आरोग्य विभागाच्या अहवालात २२३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून २४८ पॉझिटिव्ह आले आहेत.यात सर्वाधिक पॉझिटिव्ह बीड शहरातील आहेत.
आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ५०,आष्टी९, बीड ११५,धारूर ४,गेवराई १५,केज ११,माजलगाव २७,परळी ६,पाटोदा ५,शिरूर ३ आणि वडवणीत ३ रुग्ण सापडले.
बातमी शेअर करा