Advertisement

अबब.. कोरोना जिल्ह्यात सुसाट 

प्रजापत्र | Sunday, 14/03/2021
बातमी शेअर करा

बीड-शतक किंवा दीड शतकाजवळ सापडणारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रविवारी (दि.१४) अडीचशे पर गेल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले.मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णाची संख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढू लागले आहे. 
   रविवारी २६० पॉझिटिव्ह आले असून २३८१ जणांच्या अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ५२,आष्टी १५,बीड १२३,धारूर २,गेवराई ९,केज १५,माजलगाव १९,परळी १३,पाटोदा ५,शिरूर ५,आणि वडवणीत २ रुग्ण आढळून आले.

Advertisement

Advertisement