Advertisement

बीड शहरात कोरानाचा बळी

प्रजापत्र | Tuesday, 14/07/2020
बातमी शेअर करा

बीडः येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ७८ वर्षीय कोरोना रुग्णाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. यामुळे बीड जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या १० तर जिल्ह्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या १२ झाली आहे. 
मंगळवारी सकाळी मृत्यू झालेला व्यक्ती हा बीड शहरातील रहिवाशी होता, आणि त्याला उच्च रक्तदाबासह श्वसनाचा त्रास होता. त्यासाठी त्याला आँक्सीजनवर ठेवण्यात आले होते. सकाळी त्याचा मृत्यू झाला.

Advertisement

Advertisement