Advertisement

अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Saturday, 11/07/2020
बातमी शेअर करा

महानायक अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. काही वेळापूर्वीच त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांकडून सुरुवातीला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता मात्र अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन त्यांना कोरोना झाल्याचं सांगितलं आहे.  अमिताभ बच्चन यांना काही वेळापूर्वीच नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Advertisement

Advertisement