Advertisement

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग यांच्यावर तलवारीने हल्ला

प्रजापत्र | Thursday, 13/08/2026
बातमी शेअर करा

मुंबई : शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.नांदेड साहिब गुरुद्वारात निहंग गटाने त्यांच्यावर शस्त्राने हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. सुखबीर सिंग बादल आपली पत्नी आणि शिरोमणी अकाली दलाच्या खा.हरसिमरत कौर बादल यांच्यासह गुरुद्वारात आले होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

Advertisement

Advertisement