परभणी: जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ७ जण मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर ३२ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सभा मंडप कोसळल्याने या मलब्याखाली ३० ते ४० जण दबल्याची माहिती मिळत आहे.
बातमी शेअर करा

