Advertisement

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंना मारहाण

प्रजापत्र | Monday, 15/06/2026
बातमी शेअर करा

जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना मारहाण झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. आज जयपूरमध्ये ते आंदोलनात सहभागी झाले होते. यादरम्यान ही मारहाण झाल्याचे समजते. आंदोलन सुरू असताना काही युवकांनी अभिजीत दीपके यांच्या जवळ जाऊन त्यांच्या कानशि‍लात लगावली. ही घटना घडल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.

Advertisement

Advertisement