Advertisement

नीटची परीक्षाच रद्द करा

प्रजापत्र | Thursday, 14/05/2026
बातमी शेअर करा

मुंबई: देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारी नीट परीक्षाच रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ठाकरे यांनी सरकारमधील मंत्र्यांना पण विनंती करताना जरा पाठीचा कणा ताठ दाखवून दक्षिणेतील राज्यांच्या आवाजात आपला आवाज मिसळा असे आवाहन केले आहे.

Advertisement

Advertisement