Advertisement

पिंपळवंडीत फोडले दुकान  

प्रजापत्र | Monday, 13/10/2025
बातमी शेअर करा

   अंमळनेर दि.१३ (वार्ताहार):पिंपळवंडी येथील जय हनुमान मशिनरी,मोटार रिवायडींग या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून ७४,२५० रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना शनिवार (दि.११) रोजी रात्री घडली. 

     पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील भरत अनिल जाधव (वय २४) यांच्या पिंपळवंडी येथील जय हनुमान मशिनरी,मोटार रिवायडींग या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून १० पाणबुडी मोटर असा एकूण ७४,२५० रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना शनिवार (दि.११) रोजी रात्री घडली.या प्रकरणी भरत जाधव यांच्या फिर्यादीवरून अंमळनेर पोलीस ठाण्यात ज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. 

Advertisement

Advertisement