बीड - जिल्ह्यात आज मंगळवारी दि .(२) आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना अहवालात ५२० प्राप्त अहवालांपैकी जिल्ह्यात १५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून बीडमध्ये ८ रुग्णांचा समावेश आहे.
तर केज २,अंबाजोगाई २, परळी २, आष्टी १ असे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी झाल्याच चित्र
बातमी शेअर करा