Advertisement

जिल्ह्यात कोरोनाचा आलेख घसरला

प्रजापत्र | Saturday, 30/01/2021
बातमी शेअर करा

जिल्ह्यात शनिवारी (दि.३०) रोजी ७२८ रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यात २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचे निष्पन्न झाले असून ७०२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यावरून जिल्ह्याचा कोरोना संख्येला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे.२६ पॉझिटिव्ह रुग्णांत ६ रुग्ण सहवासीत तर १९ नवीन रुग्णांचा समावेश आहे.याबरोबरच आज ३४ रुग्णांनी कोरोनावर मत केली. 

कोरोनाचा आकडा तालुकानिहाय यादी पुढीलप्रमाणे आहे-
अंबाजोगाई-३
आष्टी-२
बीड-९
धारूर -१
गेवराई -४ 
केज -२
माजलगाव-१        
परळी-१ 
शिरूर-३

Advertisement

Advertisement