Advertisement

कोरोनाचा आलेख घसरला

प्रजापत्र | Thursday, 28/01/2021
बातमी शेअर करा

बीड- जिल्ह्यात आज गुरुवारी दि.(२८) कोरोनाचे ३२  नवे रुग्ण निष्पन्न झाले. जिल्ह्यातील ६४६संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यातील ६१४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.बाधित रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १४,आष्टी३,बीड ७, गेवराई २, केज १ परळी३ आणि शिरूर तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement