बीड- जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या बुधवारी(दि.२७) कमी झाली असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले. मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्ण अधिक प्रमाणात वाढू लागल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले.जिल्ह्यात आज ४५ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यात बीडमध्ये सर्वाधिक २१ जणांचा समावेश आहे.तर अंबाजोगाई ९,आष्टी४,गेवराई १,केज १,तर परळी ९ रुग्ण आढळून आले. दरम्यान यावेळी ८४७जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
बातमी शेअर करा