Advertisement

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटण्याऐवजी वाढू लागली

प्रजापत्र | Tuesday, 26/01/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग  वाढतच चालला  असून आज मंगळवारी  (दि.२६) रोजी आरोग्य विभागाच्या अहवालात ४८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.तर ९२९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आजच्या पॉझिटिव्हमध्ये सर्वाधिक बीडमधील रुग्णांचा समावेश आहे. यात पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई १९,आष्टी १,बीड २१,गेवराई १,
माजलगाव १,परळी ३,पाटोदा१ तर शिरूरमध्ये एक रुग्ण आढळून आले.

 

Advertisement

Advertisement