Advertisement

जिल्ह्यात वाढली कोरोना रुग्णांची संख्या

प्रजापत्र | Sunday, 24/01/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज रविवारी (दि.२४) रोजी आरोग्य विभागाच्या अहवालात ४० रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.तर ६४७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आजच्या पॉझिटिव्हमध्ये सर्वाधिक बीडमधील रुग्णांचा समावेश आहे. अंबाजोगाई ८,आष्टी २,बीड ११,केज ४, माजलगाव ३,पाटोदा १तर शिरूरमध्ये आकरा रुग्ण आढळून आले . 
 

Advertisement

Advertisement