बीड दि.४ (प्रतिनिधी)- संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन आरोपींना शनिवार (दि.४) रोजी केज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं. या तिन्ही आरोपींना कोर्टाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सोनवणे यांना (दि.१८) तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
बातमी शेअर करा