बीड दि.१(प्रतिनिधी)- मस्साजोगचे (Sarpanch Case) सरपंच संतोष देशमुख (beed)यांच्या हत्या प्रकरणी राज्य सरकारने तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू असून आतापर्यंत दीडशेपेक्षा जास्त जणांची चौकशी करण्यात आलीय. तर खंडणी प्रकरणी वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. सदरील विशेष तपास खालील नमूद अधिकारी व अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
1)श्री. अनिल गुजर-पो. उप अधीक्षक गु.अ.वि, बीड,2)श्री. विजयसिंग शिवलाल जोनवाल-स. पो. निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बीड,3)श्री. महेश विघ्ने-पो. उ. निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बीड,4)श्री. आनंद शंकर शिंदे-पो. उ. निरीक्षक पो. स्टे. केज.,5)श्री. तुळशीराम जगताप-सहा. पो. उ.निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बीड,6)श्री. मनोज राजेंद्र वाघ-पोलीस हवालदार/१३ स्थानिक गुन्हे शाखा, बीड,7)श्री. चंद्रकांत एस. काळकुटे-पोलीस नाईक /१८२६ पो. स्टे. केज जि. बीड,8)श्री. बाळासाहेब देविदास अहंकारे-पोलीस नाईक/१६७३ पो. स्टे. केज जि. बीड,9) श्री. संतोष भगवानराव गित्ते-पोलीस शिपाई/४७१पो. स्टे. केज जि. बीड