बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरु असून शुक्रवारी (दि.२२) रोजी आरोग्य विभागाच्या अहवालात ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.तर ५९० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आजच्या पॉझिटिव्हमध्ये सर्वाधिक बीडमधील रुग्णांचा समावेश आहे. यात पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई १०,आष्टी १,बीड १९,केज ३,शिरूर २,माजलगाव १ तर परळीत तीन रुग्ण आढळून आले.
बातमी शेअर करा