काँग्रेसमधील पाच बंडखोरांचं ६ वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे. याममध्ये, राजेंद्र मुळीक, कमल व्यवहारे, जयश्री पाटील, यज्ञवलकर जिचकर आणि आबा बागुल यांचा समावेश आहे.
बातमी शेअर करा