Advertisement

मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

प्रजापत्र | Thursday, 24/10/2024
बातमी शेअर करा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात पार पडणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांना मतदान करता यावं यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्टी संदर्भातील परिपत्रक शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळं राज्यातील जास्तीत जास्त लोकांना या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement