Advertisement

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंना जामीन मंजूर

प्रजापत्र | Tuesday, 22/10/2024
बातमी शेअर करा

मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून तुरूंगात असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर झाला आहे. देशमुख यांच्यासह अन्य आरोपी जामिनावर बाहेर आहेत, त्यामुळे सचिन वाझे यांनीही जामिनासाठी याचिका केली होती.

Advertisement

Advertisement