इस्लामपूर : गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस कमिटीच्या नावे असलेल्या इमारतीचा ताबा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षाकडे ठेवला आहे. ही जागा व इमारत काँग्रेस पक्षाला परत केली, तरच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रचार करतील असा इशारा देण्यात आला.
बातमी शेअर करा