गेवराई: गेवराई तालुक्यातील मादळमोही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. येथील जिल्हा परिषथ सदस्य कमलताई तळेकर ग्रामपंचायत निवडणूकित पराभूत झाल्या आहेत. त्यासोबतच त्यांचे चिरंजीव रमेश देखील पराभूत झाले आहेत.
मादळमोही ग्रामपंचायतीत २५ वर्षानंतर कमलताई बाप्पसाहेब तळेकर यांच्या सत्तेला सुरूंग लागला आहे. येथे राष्ट्रवादी च्या वारंगे गटाकडे सत्ता गेली असुन विद्यमान जिल्हापरिषद सदस्य कमल तळेकर या सुध्दा पराभूत झाल्या.
बातमी शेअर करा