Advertisement

आज पाच तालुक्यात कोरोना शून्यावर

प्रजापत्र | Sunday, 17/01/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या थांबायचे नावं घेत नाहीये.रविवारी (दि.१७) आरोग्य विभागाच्या अहवालात ३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून पाच तालुके कोरोनमुक्त राहिले.
        पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ८,आष्टी ५,बीड १२,केज ४,माजलगाव १,परळीत १ रुग्ण आढळून आला.तर शिरूर कासार,धारूर,वडवणी,पाटोदा व गेवराई तालुका कोरोनामुक्त राहिला.

Advertisement

Advertisement