Advertisement

जिल्ह्यात कोरोनाला उतरती कळा

प्रजापत्र | Tuesday, 12/01/2021
बातमी शेअर करा

बीड : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाला उतरती कळा लागल्याचे दिसत आहे. आज आलेल्या अहवालानुसार बीड जिल्ह्यात तब्बल २० अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत तर निगेटिव्ह चा आकडा  ५८३ असा आहे. तर आज बीड शहरात  ९ रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत 
                  आज आलेल्या अहवालानुसार जिलखभरातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे 

अंबाजोगाई -३

आष्टी -२

बीड -९

केज -१

माजलगाव -२

परळी -१

वडवणी -२

Advertisement

Advertisement