Advertisement

उद्या जमा होणार पीएम किसानचा १७ वा हप्ता

प्रजापत्र | Monday, 17/06/2024
बातमी शेअर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी ( १८ जून) पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता जारी करण्यात येणार आहे. वाराणसी येथील सभेतून देशातील ९.२६ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना जवळपास २० हजार कोटी रुपये वितरीत करण्यात येणार  

 

सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.१७ जून) त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. येथील शेतकरी सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. या प्रसंगीच पंतप्रधान मोदी केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता जमा करणार आहेत 
 

Advertisement

Advertisement