लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा आहे.महाराष्ट्रात आठ मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रामतिर्थ गावात एका तरुणाने कुऱ्हाडीने इव्हीएम मशीन फोडल्याचा प्रकार समोर आला आहे . यानंतर पोलीसांनी तात्काळ या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
बातमी शेअर करा