बीड : आज आलेल्या अहवालानुसार बीड जिल्ह्यातील तब्बल ४५३ अहवाल निगेटिव्ह आले असून पॉजिटीव्ह अहवालांची संख्या २६ आहे. तर आज बीड शहारत तब्बल १० पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आजच्या अहवालानुसार बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे
अंबेजोगाई - ६
आष्टी - २
बीड - १०
गेवराई - १
केज - १
माजलगाव - ३
परळी - १
पाटोदा - १
वडवणी - १
हेही वाचा
बातमी शेअर करा