मोदी सरकारवर गंभीर आरोप करणारे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. सीबीआयने दिल्लीत ३० ठिकाणी छापे टाकले आहेत.
किरू हायड्रो प्रकल्पाच्या घोटाळ्यातील आरोपावरुन ही छापेमारी सुरु असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
बातमी शेअर करा