Advertisement

 शरद पवारांना मोठा धक्का

प्रजापत्र | Thursday, 15/02/2024
बातमी शेअर करा

 शरद पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळल्या नवनवीन पक्षांसोबत व विचारसरणी सोबत हल्ली युती व आघाडी होताना आपण पाहत आहोत पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही अजित पवार व शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे त्यामुळे कुणाही पक्ष सोडलेला नाही त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही

Advertisement

Advertisement