बीड-जिल्ह्यात मागच्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर असताना आता पुन्हा एकदा नव्याने रुग्ण आढळून येणे सुरु झाले आहे.बुधवारी (दि.२७) आलेल्या अहवालात आणखी नव्याने चार रुग्ण सापडल्याने आता सक्रिय रुग्णांची संख्या ८ च्या घरात गेली.यातील तीन रुग्ण नेकनूर तर जिल्हा रुग्णालयात १ रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.दरम्यान या सर्वांची प्रकृती काळजी करण्यासारखी नसून कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा एकदा काही प्रमाणात वाढू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
बातमी शेअर करा