Advertisement

आज तीन तालुक्यात आढळले समान पॉजिटीव्ह रुग्ण

प्रजापत्र | Monday, 21/12/2020
बातमी शेअर करा

बीड : कोरोनाचा वाढता आलेख गेल्याकाही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. आज दुपारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज एकूण पॉजिटीव्ह ची संख्या ४६ आहे तर निगेटिव्ह चा आकडा ३५२ इतका आहे. तर आज शहरात पॉजिटीव्ह चा आकडा -१२ आहे.
                     आज दुपारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील कोरोना पॉजिटीव्ह चा तालुकानिहाय आकडा पुढीलप्रमाणे अंबाजोगाई -८,आष्टी -१२,बीड -१९,गेवराई -२,केज -२,माजलगाव -१,परळी -१,पाटोदा -१

हेही वाचा

                            

Advertisement

Advertisement