पीक विमा भरण्या संधर्भात मोठी बातमी समोर आली असून पीक विमा भरण्याच आज शेवटचा दिवस होता. परंतु ऑनलाईन फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पीकविमा भरण्याची तारखेत बदल करण्यात आला असून आता पीकविमा ३ ऑगस्ट पर्यंत भरता येणार आहे.
बातमी शेअर करा